November 29, 2012

life changing in herbertpur


माझ नाव रविन्द्र सोनसुरकर । आज पण सकाळी उठून जॉगिंग अणि ध्यान कल । आज तर सरांनी मला मुद्दामून अटकत बोलाईला सांगीतल । ते पण वेगळ्या वेगळ्या स्टाइल मध्ये । बाकीचे पी डब्लू एस कशे बोलतात त्यांची एक्टिंग करायला सांगितली । एक्टिंग केल्या नंतर मला सांगीतल अता रवाना सारखा हस तर मी हसलो । सरांनी एक विडियो बनवल आहे ते पण मी  अपलोड करतो कृपया ते विडियो बघून तुम्ही पण अस करा अणि रवाना सारख हसा । जस मला रिलेक्स वाटल तस तुम्हालाही वाटेल । मी धन्यवाद करतो हरीश अणि अमोल च मला प्रोत्साहित करण्या बाबत । असच मला फ़ोन करत रहवा धन्यवाद ।

2 comments:

sachin said...

Just to explain why we did it: pws often develop a deep seated pain, sadness and horror of stammering. Melting this frozen core is important for recovery. Voluntary stammering achieves this purpose. Also, it is great fun..and makes us mature.

Amol Karale said...

Video khup chan hota voluntary stammering changli technique ahe
Tya technique ni tumcha bhai nigun jata
Tumhi Life chya ek changla rasta var chalat ahe.