December 2, 2012

haklao magar pyar se

आज मला सरांनी एक बैच दिला आहे । बैच वर अस म्हंटल आहे की बोलताना अटका पण प्रेमाने । पण हेचा अर्थ असा आहे की मी/आपण बोलताना खुप जोर लावतो, म्हणून माझ/तुमच फेसिअल एक्सप्रेशन पण बिग्डून जात । जर मी जोर न लावता प्रेमानी तो शब्द बोलू । तर तो शब्द कुटलाही फेसिअल एक्सप्रेशन न होता मी/आपण तो शब्द बरोबर बोलू । अणि आपण जे जे शब्द माला/तुम्हाला कठीन वाटतात, त्या शब्दावर जर प्रेमाने बोलू थोड्या कही दिवसांनी त्या शब्दावर मी/तुम्ही विजय नक्की पाहु ।

No comments: