December 1, 2012

not only read, but take action on it

मी रविंद्र सोनसुरकर . मला हर्बर्टपूर ला येऊन १५ दिवस झाले । पेहल्याचे आणि आताचे विडीयो  कॅम्पैर केले । आदि तर मी खूप घाई करायचो बोलायला पण आता तस मी करत नाही । स्वताला मी वेळ देतो मग बोलतो । विडीयो पाहून मि हे बगीतला कि अजून खूप काही आहे ते मला बदलावं करायचं ।

१) प्रत्येक शब्दा पुढे मी 'अ' शब्द लावतो हे मला बदलाव करायचा । जर मी 'अ' च्या बदली जो शब्द असेल तोच लावल तर ते समोरच्याला पण समजेल मी काय बोलतो ते । त्या टेकनिक ला अपुन बौन्सिंग टेकनिक म्हणतो । जर मी 'अ' शब्द लावला तर त्याच मिनिंगच बदलून जायील । उदाहरण :- सफल - असफल ।

२) बोलत असताना मधेच मी ब्लॉक होतो । हेच कारण हे आहे की मी बोलताना मध्ये स्वास घेत नाही । आणि त्या टेकनिक ला अपुन पौसिंग टेकनिक म्हणतो ।

३) कुठला लांबलचक शब्द असला कि त्या शब्दा मध्ये अटकून जातो । कारण त्या शब्दाला मी खेचून बोलत नाही । उदाहरण :- एजुकेशन , कॉन्संत्रेशन, प्रेसेन्तेषण इत्यादी । ह्यात पण एक टेकनिक आहे । ते आहे प्रोलोन्गेषण ।


जर आपल्याला फ़्लुएन्त स्पीकर बनायचं असेल तर हे तिन्ही टेकनिक चा वापर कराव लागणार । आणि हे मला करायचं आहे दुसरा कोन्ही येऊन करणार नाही । मला सर बोलले कि, थोडा वेळ लागेल पण होयील । इंग्लिश मध्ये एक म्हण आहे "Practise make man perfect" जर मी थोडे दिवस परिश्रम केल, ती वेळ नक्की येल ।

2 comments:

sachin said...

Very good Ravindra!
First you find out what is the issue, which you need to change- and then
GO WHOLE HOG after it like a Mumbaikar..

Amol Karale said...

Tumhi khup practice karta asa distat practice cha lai mahatava asta stammering madhi practice continue karat raha
Mi pune la rahato
kadhi ikda aale tar nake bheta