November 28, 2012

मी रविन्द्र सोनसुरकर । टिसाचा मी खुप आभारी आहे अणि सचिन सरांचा त्यांनी माला एक नविन जीवन दिल । आज मी  इंटरविव ला गेलो होतो । फ़क्त मी एकच जागी देऊ शक्लो पण बाकि कम्पनी च्या सिक्यूरिटी गार्ड नि माला आत पाठवल नहीं । पण माला आनंद आहे की मी जाउन बोललो । उद्या सुद्धा मी जाणार आहे इंटरविव ला । माझ्या मनात जी भीती होती इंटरविव ची अता ती  निघून जात आहे ।

3 comments:

sachin said...

Very Good! Keep tackling interviews and talking to strangers.. That is the way. You may chose a new photo for self in the next post..

Amol Karale said...

Tumhi Khup changla rastya var challey ahat.
Tumhi interview deth raha.
Halu Halu tumchi sagli bheeti nigun jayin

Harish Usgaonker said...

तू जे करतोस त्याला खुप धाडस लगते। पुढे चालत रहा ...